AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानKisanwani
महाराष्ट्रात सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग!
🍎थंड हवेच्या ठिकाणी येणारे सफरचंद महाराष्ट्रातील एका दुष्काळी भागात पिकवले. हे ऐकणे थोडे नवलच वाटतेय ना? पण होय शेतकरी मित्रांनो, हि बातमी खरी आहे. कारण जत तालुक्यातील शेतकरी मित्रांनी खरोखरच सफरचंदाची शेती🍎 फुलवली आहे. तर प्रत्यक्ष त्याच्या या शेतीप्रयोगाबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🍎संदर्भ: Kisanwani वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
36
4