AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी!
पीक वाढीच्या काळात मकाच्या पानांमधील शिरांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी व जोमदार वाढीसाठी तसेच मकाचे कणीस चांगले भरण्यासाठी लागवडीच्या वेळी एकरी झिंक सल्फेट 10 किलो व बोरान 1 किलो जमिनीतून दयावे. अथवा पीक वाढीच्या काळात चिलेटेड झिंक @15 ग्रॅम/15 लीटर आणि बोरॉन @15 ग्रॅम/15 लीटर याप्रमाणे फवारणी करावी.
15
4