AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी
पीक वाढीच्या काळात मकाच्या पानांमधील शिरांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी व जोमदार वाढीसाठी तसेच मकाचे कणीस चांगले भरण्यासाठी मका पिकाला तुरा येण्यापूर्वी एकरी झिंक सल्फेट १० किलो व बोरान १ किलो जमिनीतून द्यावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
36
14