AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
मकर संक्राती लकी ड्रॉ ऑफर!
➡️मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर, अ‍ॅग्रोस्टार तुमच्यासाठी लकी ड्रॉ ऑफर घेऊन येत आहे, या अंतर्गत तुमच्या जवळच्या अ‍ॅग्रोस्टार लाल दुकानावर जा आणि तेथून अ‍ॅग्रोस्टारची मूळ कृषी उत्पादने खरेदी करा, अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपद्वारे त्यावर दिलेला बार कोड स्कॅन करा. आणि या स्पर्धेत थेट सहभागी व्हा.अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप किंवा 9503095030 वरून खरेदी करून देखील तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. तुमची खरेदी 2000 किंवा त्याहून अधिक असावी. ही स्पर्धा 12 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत राहणार आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️ संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
4