AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
बुरशीवर सर्वात प्रभावशाली औषध!
➡️सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पिकावर रोगाचा तसेच बुरशीचा प्राधुरभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आज आपण या व्हिडिओ मध्ये एका प्रभावी बुरशी नाशकाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे मेटल ग्रो ज्याच्या फवारणीने करपा,डावणी मिल्डयू सारखे बुरशीजन्य रोग कमी करण्यास मदत होते.हे औषध तुम्हला अ‍ॅग्रोस्टार वर वेगवेगळ्या साईझ मध्ये आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल. ➡️ संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
7
इतर लेख