AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
बहुस्तरीय शेती म्हणजे काय?
🌱आधुनिक शेतीमुळे प्रत्येक शेतकरी मित्राला आपल्या जमिनीतून अधिक उत्पन्न मिळावे. अशी इच्छा असते, त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणजे बहुस्तरीय शेती. ती कशी केली जाते. त्यातून अधिक नफा कसा मिळवता येईल. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0