अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण!
बटाटा पिकामध्ये सुरवातीच्या काळात येणाऱ्या रसशोषक किडी रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @४० ते ८० ग्रॅम प्रति पंप फवारणी घ्यावी.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.