AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकातील लाल कोळी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar India
पिकातील लाल कोळी नियंत्रण!
🌱सध्याच्या उष्ण व कोरड्या वातावरणामुळे भाजीपाला पिकात लाल कोळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. यावर उपाययोजना स्पायरोमेसीफेन 22.90 एसी घटक असलेले कीटकनाशक @ 0.8 मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना जास्त पाण्याचा वापर करावा जेणेकरून लाल कोळीचे जाळे धुवून गेले तर कीड लवकर नियंत्रित होईल. 🌱संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
12
4
इतर लेख