AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओModern Farming आधुनिक शेती
पाण्याच्या टाकीला नवीन पर्याय -अक्वेवेल वॉटर टँक!
शेतकरी मित्रांनो,बदलत्या हवामानामुळे आणि कमी पावसामुळे भारताला जलसंकटाचा मोठा सामना करावा लागत आहे.या समस्येला दूर करण्यासाठी अॅग्रोस्टारने खास भारतीय शेतकऱ्यांसाठी तयार केले आहे, ‘एव्कावेल इन्फ्लेटेबल वॉटर स्टोरेज टॅंक!’ याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-Modern Farming आधुनिक शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
18
इतर लेख