AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटPrabhudeva GR & sheti yojana
पहा स्कायमेट चा मान्सून अंदाज!
➡️मित्रांनो,सध्या महाराष्ट्रामध्ये कडक उन्हाने अंगाची लाहीलाही केली आहे.तर दुसरीकडे अत्यंत वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. म्हणजेच काही भागात गारांसह पाऊस भर उन्हाळ्यात पडत आहे, तर सध्या स्कायमेटद्वारा एक या वर्षीचा मान्सून अंदाज वर्तवण्यात आला आहे तर कसा असेल यंदाचा मान्सून याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
63
11
इतर लेख