आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई पिकाचे उत्तम नियोजन!
शेतकऱ्याचे नाव - श्री. वीरेंद्र सिंग लोधा
राज्य - मध्यप्रदेश
टीप - ००:५२:३४ @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.