AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नोकरीची सुवर्ण संधी! बीएमसी विभागात भरती!
नोकरीलोकमत
नोकरीची सुवर्ण संधी! बीएमसी विभागात भरती!
➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेत सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत ३४ विभागांमध्येएकूण १६४ जागा भरण्यात येणार आहेत. विभागानुसार रिक्त पदांची संख्या आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता यांचा तपशील पाहणार आहोत. पात्रता - ➡️ मराठी भाषेतून दहावी उत्तीर्णअसणेआवश्यक ➡️ या पदांसाठी इच्छुक उमेदवाराकडे नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत शिक्षक पात्रता आणि मेडिकल इंस्टिट्यूशन रेग्युलेशन २०२१ तसेच टीईटी रेग्युलेशननुसार, शिक्षण पूर्णअसणेगरजेचेआहे. तसेच सुपर स्पेशालिटी डीए/ एमसीएच, एमडी/एमएस, डीएनबी. तसेच संबंधित विषयाचा एक वर्षाचा अनुभव असणेगरजेचेआहे. यासोबतच एमएससीआयटी आणि मराठी भाषेतून दहावी उत्तीर्णअसणेआवश्यक आहे. ➡️ ही पदभरती ३ जानेवारी ते३० जून २०२२ या कालावधीसाठी असेल. या पदांसाठी उमेदवाराचेवय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच इच्छुक उमेदवारांकडून ५२५ रुपयेअर्जशुल्क आकारण्यात येईल. या पदासाठी पगार उमेदवारांना ८० हजार ते१ लाखापर्यंत पगार मिळणार आहे. या पदांसाठी अर्ज ➡️ अर्जडिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिं ग, सायन, मुंबई- ४०००२२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. १० डिसेंबर २०२१ ही अर्जकरण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. ही पदभरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
41
11
इतर लेख