AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नाडेप कंपोस्ट अनुदान योजनेचे अर्ज सुरु...
➡️ शरद पवार ग्राम समृद्धी योजना / मनरेगा योजनेंतर्गत शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रीय खत तयार करुन, परत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढुन पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभूशीत राहते. जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणुंची वाढ होते. तर कंपोस्ट खतांचा पिकासाठी होणार फायदा विचारत घेऊन, शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. याबाबतची अधिक माहिती मिळविण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
26
इतर लेख