अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
दोडका पीक लागवडी विषयी माहिती
थंडीचा हंगाम वगळता दोडका पिकाची लागवड वर्षभर करता येते. दोडका पिकाची लागवड जानेवारी- फेब्रुवारी अथवा जून -जुलै महिन्यात करावी. जमिनीची योग्य मशागत करून बियांची टोबणी करण्यासाठी दोन ओळींमधील अंतर ५ ते ६ फूट व दोन बियांमधील अंतर २ ते २.५ फूट ठेवावे. तसेच अंकुर लतिका, महिको सुरेखा, व्हीएनआर आरती यांसारख्या वाणांची निवड करावी व लागवडीसाठी एकरी ३०० ते ३५० ग्रॅम बियाणे वापरावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.