नोकरी आणि शिक्षणAgrostar
तरुणांना ‘एलआयसी’मध्ये नोकरीची संधी,दरमहा 53 हजार रुपये पगार !
👉🏻एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' (एलआयसी एचएफएल भर्ती 2022) मध्ये या पदभरती.
👉🏻एकूण जागा – ८०
१.भरती सहाय्यक – ५०
२.सहाय्यक व्यवस्थापक – 30
👉🏻शैक्षणिक पात्रता :
१.सहायक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 55% गुण)
२.सहाय्यक व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण)
👉🏻दरमहा पगार:
१.सहायक – 22,730/- रुपये
२.सहाय्यक व्यवस्थापक – 53,620/- रुपये
👉🏻अर्ज शुल्क – 800/- रुपये
👉🏻वयोमर्यादा :
१.सहाय्यक – 21 ते 28 वर्षे
२.सहायक व्यवस्थापक –DME – 21 ते 40 वर्षे
३.इतर – 21 ते 28
👉🏻वर्षेनिवड पद्धती – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
👉🏻अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2022
👉🏻असा करा अर्ज.सर्वप्रथम www.lichousing.com या अधिकृत संकेतस्थळावर जा. नंतर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.आता अर्ज करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.तुमचं रजिस्ट्रेशन व अर्जाची प्रोसेस पूर्ण करा.फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरुन अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
➡️संदर्भ:- AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.