AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ड्रॅगन फ्रूट ची शेती कशी करावी!
🌱महाराष्ट्रामध्ये सध्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी वेगवेगळी पिके आपल्या शेतीमध्ये घेत आहेत. त्यातीलच एक शेती पीक म्हणजे ड्रॅगन फ्रूट. जे एक अत्यंत उपयोगी असणारे फळ आहे. आणि त्याची शेती जर योग्य नियोजन द्वारे केली तर नक्कीच चांगला नफा देखील मिळू शकतो.याच शेतीबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
13