AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो फळांच्या गुणवत्तेसाठी उपाययोजना !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो फळांच्या गुणवत्तेसाठी उपाययोजना !
➡️शेतकरी मित्रांनो, फळांच्या विकासासाठी तसेच गुणवत्तेसाठी तसेच फळ तडकणे समस्या टाळण्यासाठी फळ वाढीच्या अवस्थेत 13:00:45 विद्राव्ये खत @ 3 ग्रॅम व सुक्ष्म अन्नद्रव्ये @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. तसेच ठिबक मधून कॅल्शिअम नायट्रेट @ 5 किलो व बोरॉन @ 1 किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख