गुरु ज्ञानAgrostar India
टोमॅटो पिकातील 'मर रोगा'चे नियंत्रण.
➡️टोमॅटो रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच होणारा 'कॉलर रॉट' (मर रोग) हा हानिकारक रोग आहे.
➡️याचा प्रादुर्भाव झाल्यास एकूण क्षेत्रातील रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते.
➡️त्यामुळे याचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
➡️याची सविस्तर माहिती अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
संबंधित उत्पादने -
AGS-CP-573
AGS-CP-418
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा:
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.