AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील फुलगळ समस्येचे समाधान!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील फुलगळ समस्येचे समाधान!
शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये रसशोषक किडी, बुरशीजन्य रोग, अन्नद्रव्ये कमतरता किंवा वातावरणातील बदल आणि पाण्याची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे फुलगळ होत असते. यासाठी पिकामध्ये अशी समस्या दिसून येताच पिकाचे निरीक्षण करावे व नेमके कारण काय आहे समजून घेऊन योग्य त्या कीटक/बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच पाण्याचे नियनमित नियोजन करावे व अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-221,AGS-CN-374&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
3
इतर लेख