AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
टोमॅटो पिकातील करपा रोग उपाययोजना!
सध्याच्या काळात पावसामुळे वातावरणात आद्रता जास्त असल्यामुळे टोमॅटो पिकात मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे पानांवर, फांद्यांवर तसेच फळांवर काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. हळूहळू संपूर्ण झाड करपून जाते. यावर उपाययोजनेविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
22
इतर लेख