AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणबळीराजा
झटपट मल्चिंग पेपर अंथरण्याची मशीन पहा.
➡️ मित्रांनो, आपण टोमॅटो, मिरची, शिमला अशा पिकांसाठी मल्चिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. अधिक क्षेत्रामध्ये कमी वेळेत मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम हि मशीन करते. या मशीनची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी आपण व्हिडीओ नक्की पाहूया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- बळीराजा हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
8
इतर लेख