AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जिल्हा परिषद महिला विकास योजना, भरा ऑनलाईन फॉर्म!
ग्रामीण भागातील महिलांना विविध योजनांचा लाभ जिल्हा परिषदांतर्गत दिला जातो. परंतु बरेचदा योजनांची माहिती नसल्यामुळे ग्रामीण महिला त्यापासून वंचित राहतात. यासाठी जिल्हा परिषद महिला विकास योजनेच्या विषयी पात्रता अटी अर्ज याविषयी संपूर्ण माहिती देण्यात अली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
11
इतर लेख