AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जमीन खरेदीला १००% अनुदान!
➡️गरजू बांधवाना तसेच भगिनींना मदत म्हणून दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे.तर याचा लाभ कसा घ्यायचा? त्यासाठी अर्ज कसा भरायचा? याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
29
इतर लेख