AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ग्रामपंचायत लाभार्थी यादी पहा!
➡️शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून मनरेगा च्या अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. परंतु बरेच वेळा आपण योजना साठी नोंदणी करून देखील आपल्या नावावर ती योजना दिली जात नाही. तर आज आपण त्याच बद्दल माहिती पाहणार आहोत कि या योजना बद्दल अपडेट कसे पाहता येते. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
13
इतर लेख