AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
गॅस सबसिडी पुन्हा झाली सुरू!
➡️गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी, पेट्रोल-डिझेल आणि दूध, भाज्या अशा जीवनाश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातून घरगुती सिलेंडरच्या किंमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. तर याबद्दल सर्व माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Tech with rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
6
इतर लेख