AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
गारपीट नुकसान भरपाई ४७ कोटी निधी आला!
शेतकरी बंधूंनो, जानेवारी फेब्रुवारी २०२१ रोजी गारपीट अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते.याच नुकसान भरपाई साठी ४७ कोटी निधी आला आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
11
इतर लेख