AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकातील खोडकीड नियंत्रणासाठी खास सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
गहू पिकातील खोडकीड नियंत्रणासाठी खास सल्ला!
➡️सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे गहू पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यामुळे पिकात पिवळेपणा येणे, फुटव्यांना मर लागून सुकून जाणे ह्या समस्या दिसून येतात. ➡️यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत फिप्रोनिल 0.3% जीआर घटक असलेले अ‍ॅग्रोनील एक्स कीटकनाशक @ 6 ग्राम किंवा क्लोरपायरीफॉस 20% EC घटक असलेले अ‍ॅग्लोरो २.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख