AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
खात्रीशीर उत्पन्न देणारी पपई लागवड |
🌱शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पपई लागवड कधी करावी, कशी करावी.पपई साठी हवामान, पपई वाण तसेच पपई लागवडी साठी होणारा खर्च, नफा तोटा याबद्दल माहिती घेणार आहोत.तर संपूर्ण माहीतीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌱संदर्भ:-Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
6