AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana.
खरीप पीक विमा २०२१ मंजूर, निधी वितरीत!
शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा योजना २०२१- २२ करिता ८६५.९५ कोटी रुपये इतरीत करण्यात आले आहे. तरी या विषयी साविसर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
11