AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान
कोथिंबीर हे कमी कालावधीचे पीक असून अधिक उतपादन देते तसेच वर्षभर मागणी राहत असल्याने शेतकऱ्याला या पिकापासून चांगलाच फायदा मिळतो. तर कोथिंबीर लागवडीबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
54
20