AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारआपलं गाव आपला विकास
कुसुम सोलर पंप ऑनलाईन अर्ज भरणे सुरू
नमस्कार मित्रांनो पीएम कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज ऑनलाइन भरणे सुरू झालेले आहेत हा ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-आपलं गाव आपला विकास, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
100
65
इतर लेख