AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कीड आणि बुरशी दोन्हीसाठी एकमात्र उपाय!
✅हरीश सुभाष माळी हे नंदाने गावचे रहिवाशी आहेत.यांनी तीन एकर क्षेत्रात कांदा पीक घेतले आहे. यांनी आपल्या पिकावर आईसोनील औषधाची एकच फवारणी घेतली आणि त्यांना त्याचा चांगला रिझल्ट मिळाला आहे.तर काय म्हणत आहेत हे शेतकरी व्हिडिओ मध्ये पहा. ✅संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख