AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकातील लाल्या रोग समस्या
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कापूस पिकातील लाल्या रोग समस्या
कापूस पिकात नत्र, मॅग्नेशिअम व इतर अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा ताण, अचानक रात्रीचे तापमान कमी झाल्याने व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने कापूस पिकातील हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन अँथोसायनिन ह्या घटकाचे प्रमाण वाढले जाते त्यामुळे पानांमध्ये व फुटव्यांमध्ये लालसरपणा दिसून येतो. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीपासून कापूस पिकात संतुलित खतांचा वापर, पाण्याचे व किडींचे व्यवस्थापन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
6