AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कापूस पिकातील 'मावा' व 'तुडतुडे' किडींचे नियंत्रण!
➡️ शेतकरी बंधूंनो, कापूस पिकात मावा व तुडतुडे या रसशोषक किडींमुळे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत वाढीवर अनिष्ट परिणाम होतो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना या किडींचा प्रादुर्भाव देखील जाणवत असेल. याचे नियंत्रण कसे करावे? यासाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधित उत्पादने - AGS-CP-653,AGS-CP-598,AGS-CP-318 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStra India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4