AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार इंडिया
कांदा पिकामध्ये सल्फरचे महत्व!
शेतकरी बंधूंनो, कांदा पिकांना असलेला गंध व तिखटपणा हा सल्फरमुळे येतो. कांद्याची प्रत सुधारते.यासारखेच आणखी सल्फर चे महत्व व फायदे हे अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
69
22
इतर लेख