AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील फुलकिडे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
कांदा पिकातील फुलकिडे नियंत्रण!
🌱फुलकिडीलाच थ्रिप्स किंवा टाक्या नावाने ओळखलं जाते. पिवळ्या रंगाची बारीक कीड पान खरवडून त्यातील रस शोषण करते, परिणामी पातीचे शेंडे वाकडे होऊन पातीवर चंदेरी डाग दिसतात. सुरुवातीच्या अवस्थेत थायमेथोक्साम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी घटक असणारे किल एक्स @1 मिली प्रति लिटर व मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @2 ग्रॅम प्रति लिटर यांची एकत्रीत फवारणी करावी जेणेकरून फुलकिडीसोबत करपा रोग नियंत्रित करणे सोपे होईल. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
1
इतर लेख