AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकाच्या फुगवणीसाठी उपाययोजना!
गुरु ज्ञानतुषार भट
कांदा पिकाच्या फुगवणीसाठी उपाययोजना!
🌱कंद विकासाच्या अवस्थेत कांद्याची फुगवण होण्यासाठी तसेच तिखटपणा वाढवून रंग सुधारण्यासाठी लागवडीनंतर 75 ते 80 दिवसांत पिकात 0:52:34 @ 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी तसेच पिकातील फुलकिडे व करपा रोग वेळीच नियंत्रित करावा. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
4
इतर लेख