AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा!
✅राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचे गडगडले भाव आणि शेतकऱ्यांचे होत असलेले मोठ्या प्रमाणातील नुकसान पाहता या सर्व बाबीमुळे शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आहे.तर यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. आणि त्याबाबत एक महत्वाचा निर्णय समोर येणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे घ्या. ✅संदर्भ:Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
7
इतर लेख