AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कलिंगड पिकामध्ये ताण येण्याची कारणे आणि व्यवस्थापन!
कलिंगड पिकात ताण येण्याची कारणे म्हणजे अनियमित व्यवस्थापन, वातावरणांमधील होणारे बदल, अन्नद्रव्यांचा असुंतुलित वापर व पिकावरील कीड व रोग इत्यादी आहेत. तर यावर उपाययोजना काय आहे. यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1
इतर लेख