AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करूया, केळी पिकाचे उन्हाच्या ताणापासून संरक्षण!
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
करूया, केळी पिकाचे उन्हाच्या ताणापासून संरक्षण!
सध्या उन्हाचा ताण वाढत असल्याने आपल्या केळीस पिकाची अवस्था व आवश्यकता यानुसार पाणी देणे आवश्यक आहे. पाण्याने नियमित नियोजन करून जमिनीमध्ये वाफसा टिकून राहील इतक्या प्रमाणात पाणी द्यावे. तसेच पिकाचा ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन @२० मिली प्रति पंप फवारणी किंवा कॉर्न स्टार्च आधारित झेबा @५ किलो प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे. यामुळे मातीच्या कणांमध्ये पाणी धरून ठेवण्याची म्हणजेच जमिनीची जलधारण शक्ती वाढते. यामुळे पिकास योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होऊन पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
9
इतर लेख