AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करडई पेरणी विषयक माहिती!
गुरु ज्ञानतुषार भट
करडई पेरणी विषयक माहिती!
🌱करडई हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक असून कोरडवाहू पेरणी 15 सप्‍टेंबर ते 15 ऑक्‍टोबर दरम्‍यान करावी. बागायती क्षेत्रात पाणी देण्‍याची सोय असल्‍यामुळे करडईची पेरणी 20 ऑक्‍टोबर पर्यंत करावी. कोरडवाहू क्षेत्रात पेरण साठी दोन ओळींमधील अंतर 45 सेंमी आणि दोन रोपांमधील अंतर 20 सेंमी ठेवावे. 🌱संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0