आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
एरंड पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
शेतकऱ्याचे नाव - श्री. जेठाराम मेघवाल
राज्य - राजस्थान
टीप - १९:१९:१९ @७५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.