AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊस पीक लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानतुषार भट
ऊस पीक लागवडीचे नियोजन!
🎋नवीन ऊस लागवडीचे नियोजन करत असाल तर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी कीड-रोगमुक्त 8 ते 10 महिने वयाचे बेणे निवडावे. 🎋लागवड केल्यानंतर चांगली उगवण होण्यासाठी तसेच सुरुवातीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मॅंकोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @500 ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% इसी घटक असणारे अरेक्स 505 कीटकनाशक @1 लिटर,13:00:45 2 किलो प्रति एकर एकत्रित 200 लिटर पाण्यात मिसळून बेणे प्रक्रिया करावी. 🎋लागवड करताना दोन डोळ्यातील अंतर 1.5 फूट आणि दोन सरीतील अंतर 5 फूट ठेवावे. 🎋संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2
इतर लेख