AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उसाच्या फुटव्यांसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
गुरु ज्ञानतुषार भट
उसाच्या फुटव्यांसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
🎋नवीन लागवड केलेल्या आडसाली उसाच्या जोमदार फुटव्यांसाठी 19:19:19 @ 3 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी आणि जमिनीतून रासायनिक खतांसोबत मुळी सक्रिय होऊन अन्नद्रव्ये अपटेक वाढीसाठी शुगरकेन स्पेशल @ 500 ग्रॅम प्रति एकर द्यावे. 🎋संदर्भ : तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3