AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आपले उत्तर कमेंट करून कळवा
पोलAgrostar
आपले उत्तर कमेंट करून कळवा
➡️सध्या कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु झालेली आहे. तुम्ही देखील या वर्षी कापूस लागवड करत असाल तर आपण कापसाच्या कोणत्या वाण (बियाणांची ) लागवड करणार आहे. याबद्दल आपले उत्तर आम्हाला कंमेंट करून कळवा.जेणेकरून आम्ही योग्य वेळी तुम्हाला कापूस लागवडीसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध करून देऊ शकू. ➡️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
157
39