AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानशेतकरी
आता शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येक महिन्याला पेन्शन!
नोकरी करणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते, त्यामुळे त्यांना काही अडचण येत नाहीत. शेतकऱ्यांनाहि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकते. यासाठी केंद्र सरकारची खास एक योजना आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहे. त्यातलीच एक आहे, पीएम किसान मानधन योजना. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वयाचे ६० वर्ष झाल्यानंतर पेन्शन मिळू लागते. चला तर मग या योजनेबाबत सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. संदर्भ:- शेतकरी. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
68
11
इतर लेख