AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानTech With Rahul
आता राशन ऐवजी थेट खात्यात रक्कम!
✅महाराष्ट्र राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जी.आर. प्रकाशित केला आहे. आणि यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे कि आता राशन ऐवजी लाभार्थ्यांना थेट पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.आणि हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे याबाबत ची संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे. ✅संदर्भ:Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
4
इतर लेख