AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील फळमाशी नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
आंबा पिकातील फळमाशी नियंत्रण!
➡️फळमाशीची मादी फळधारणेच्या अवस्तेथ अंडी घालते आणि आळ्या फळावर उपजीविका करतात. फळमाशीची अळी फळा माधील गर पूर्ण नष्ट करते. तसेच प्रधुरभावामुळे फळे गळतात आणि फळ दाबले की आतून द्रव पदार्थ बाहेर पडतो.तर यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यामध्ये खोलवर नांगरणी करावी जेणेकरून उन्हामुळे उघडे पडलेले कीटकांचे कोष मारले जातील. बागेमध्ये कामगंध सापळे ४-५ प्रति एकर लावावे.तसेच प्रधुरभाव जास्त असल्यास डेल्टामेथ्रीन घटक असलेले डेसिस १०० हे औषध @०.५ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी ➡️संदर्भ: अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख