AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
९०% अनुदानावर बीबीएफ यंत्र, करा आजच अर्ज
शेतकरी बंधूंनो, नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत बीबीएफ, स्पायरल ग्रॅव्हिटी सेपरेटर आदी वस्तूंच्या अनुदानासाठी उस्मानाबाद जिल्ह्याकरिता अर्ज मागवण्यात आले आहे.याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवट्पर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
3