AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTech With Rahul
अनुदानाची दुसरी यादी जाहीर!
➡️शासनाने नियमीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये अनुदान देण्याबाबत पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रकाशित केली आहे, याबाबत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ :Tech with Rahul वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
23
इतर लेख